प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - भगवान रावण यांच्या प्रतिमेचे दरवर्षी विजयादशमी ला दहन करण्यात येते, रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहे, रावण दहन ही प्रथा बंद व्हायला हवी यासाठी आदिवासी बांधवांनी एकजूट येत आंदोलन केले. Vijyadashmiमात्र आज विजयादशमी ला राजुरा येथे माता भवानी मंदिर येथे रावण दहन होणार अशी माहिती आदिवासी समाजाला मिळाली असता त्यांनी तात्काळ माता भवानी मंदिर परिसरात गेले, आफ्रोड संघटनेचे मधुकर कोटणाके, बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष कूलमेथे, रावण सेनेचे महीपाल मडावी घटना स्थळी दाखल होताच त्यांनी रावण दहणाला विरोध केला असता, पोलिसांनी त्यांना अटक केली आणि नंतर तिघांना सोडण्यात आले.
Ravan dahan