चंद्रपूर: 20 मे रोजी केमिस्ट संप, पण ही 20+ औषधी दुकाने राहणार सुरू

May 18, 2026 by Prakash Hande

Chandrapur Chemist Strike : चंद्रपूर : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेनेसंपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहेया पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावायासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. (व्यसनमुक्ती केंद्रात युवकाचा संशयास्पद मृत्यू)

 

संपाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नयेयासाठी तालुकानिहाय काही औषधी दुकाने सुरू राहतीलयाची दक्षता घेण्यात आली आहेत्यामुळे औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा.

 

चंद्रपूर बंटी घाटे (मो. 9604789005), जितेंद्र राजा (मो. 9850378781), प्रशांत जाजू (मो. 9422136075), आकाश येरगुडे (मो. 9021974393), सुमीत बावणे (मो. 9420659964), विनय सबनीस (मो. 9422837633). घुग्घुस : गंधर्व भगत (मो. 9922517194), बल्लारपूर : निशीकांत खैरे (मो. 9422139388), राजुरा : कैलास रेंगुटवार (मो. 9270122185), कोरपना : लक्ष्मीकांत देवतडे (मो. 9545667783), जिवती : मोहमद देशमुख (मो. 9881013685), पोंभुर्णा : विजयपाल पिपरे (मो. 7875676215), गोंडपिपरी रविंद्र सोनुले (मो. 9421718752), भद्रावती : अविनाश पारोदे (मो. 9850738755), वरोरा : मनिष पिंपळशेंडे (मो. 9420304403), चिमूर : अजय चौधरी (मो. 9421721256), मूल : मनिष येलट्टीवार (मो. 9326109977), सिंदेवाही : राजेंद्र पशीने (मो. 9423608223), सावली : गजानन टोंगे (मो. 9422191804), नागभीड : विजय बोरकर (मो. 9423638561), ब्रम्हपुरी : सुरेश अटवार (मो. 9423642205).

आणिबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी सहायक आयुक्त (औषधेसुहास सावंत (मो. 8600026385) आणि औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. 9096414104) यांच्याशी संपर्क साधावाअसे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्रीसावतं यांनी कळविले आहे.

Leave a Comment

+