Dr. Shrikant Shinde birthday celebration । खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

January 17, 2026 by Prakash Hande

Dr. Shrikant Shinde birthday celebration

Dr. Shrikant Shinde birthday celebration : भद्रावती - युवासेनेचे झुंजार नेते व कुशल नेतृत्व, कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

रस्ते खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे झाले लाल

फळ वाटप कार्यक्रम शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनल आत्राम यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सौ, ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक रुग्णांची आधी विचारपूस करीत त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली.

Bhadrawati hospital

यावेळी, सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, नानाभाऊ दुर्गे मा, नगरसेवक भद्रावती, योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे,अभय दुर्गे, सचिन जयस्वाल,वैभव बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

+