चंद्रपूर मनपाचा निकाल जाहीर, ६६ जागांवरील विजयी उमेदवार कोण?

January 17, 2026 by Prakash Hande

municipal corporation results : चंद्रपूर १६ जानेवारी - वाद, हाणामारी मध्ये संपन्न झालेल्या चंद्रपूर मनपा निवडणुकीचा आज निकाल, अनेकांना याबाबत उत्सुकता असून आपल्या प्रभागातील नगरसेवक कोण? असा प्रश्न प्रत्येक मतदार यांच्या मनात निर्माण झाला आहे. चंद्रपूर मनपाच्या ६६ जागेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले. ६६ जागेकरिता एकूण ४५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोण आहेत तुमच्या प्रभागाचे विजयी उमेदवार बघा. (चंद्रपुरात मतदानाच्या दिवशी राडा)

  • प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम
  • अ गट - सरला कुलसंगे bjp
  • ब गट - राहुल विरुटकर ubt
  • क गट - श्रुती घटे ubt
  • ड गट - सुभाष कासनगोट्टुवार bjp
  • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर
  • अ गट - शितल गुरनुले bjp
  • ब गट - डीलन केळझरकर शिंदेंसेना
  • क गट - अनुजा तायडे bjp
  • ड गट - सचिन कत्याल कांग्रेस
  • प्रभाग क्रमांक ३ एमईएल
  • अ गट - नितेश दत्ता गवळी bjp
  • ब गट - जितेश कुलमेथे bjp
  • क गट - आशा देशमुख bjp
  • ड गट - सविता प्रलय सरकार bjp
  • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प
  • अ गट - जयश्री जुमडे Bjp
  • ब गट - संगीता भोयर - कांग्रेस
  • क गट - सारिका संदूरकर - bjp
  • ड गट - रॉबिन बिश्वास Bjp
  • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर
  • अ गट - पुष्पा उराडे भाजप
  • ब गट - सुनंदा धोबे कांग्रेस
  • क गट - वनश्री मेश्राम कांग्रेस
  • ड गट - अभिषेक डोईफोडे कांग्रेस
  • प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट
  • अ गट - राजलक्ष्मी कारंगल bjp
  • ब गट - सुनीता जयस्वाल bjp
  • क गट - राजेश अडुर कांग्रेस
  • ड गट - चंद्रशेखर शेट्टी bjp
  • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट
  • अ गट - श्वेता बंडू तोतडे शिवसेना ubt
  • ब गट - आकाश साखरकर ubt
  • क गट - मनस्वी गिर्हे ubt
  • ड गट - रवि लोणकर bjp
  • प्रभाग क्रमांक ८ वडगाव
  • अ गट - मनीषा विलास बोबडे जनविकास सेना
  • ब गट - अजय बलकी कांग्रेस
  • क गट - प्रतीक्षा अक्षय येरगुडे जनविकास सेना
  • ड गट - पप्पू देशमुख जनविकास सेना
  • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग
  • अ गट - सविता कांबळे भाजप
  • ब गट - सुरेंद्र अडबाले कांग्रेस
  • क गट - वैशाली महाडोळे कांग्रेस
  • ड गट - राहुल पावडे भाजप
  • प्रभाग क्रमांक १० एकोरी मंदिर
  • अ गट - राहुल घोटेकर कांग्रेस
  • ब गट - संजीवनी वासेकर कांग्रेस
  • क गट - सफिया तवंगर खान कांग्रेस
  • ड गट - अजहर शेख mim
  • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ
  • अ गट - शीला सिडाम कांग्रेस
  • ब गट - राहुल चौधरी कांग्रेस
  • क गट - सईदा शेख कांग्रेस
  • ड गट - संजय कंचरलावार bjp
  • प्रभाग क्रमांक १२ महाकाली मंदिर
  • अ गट - करुणा चालखुरे कांग्रेस
  • ब गट - संगीता अमृतकर कांग्रेस
  • क गट - प्रज्वल कडू भाजप
  • ड गट - नंदू नागरकर अपक्ष
  • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ
  • अ गट - विनोद लभाने कांग्रेस
  • ब गट - सोनिया उंदिरवाडे bsp
  • क गट - लता साव वंचित आघाडी
  • ड गट - रामनरेश यादव कांग्रेस
  • प्रभाग क्रमांक १४ भिवापूर
  • अ गट - ज्योती जीवने bjp
  • ब गट - वसंता देशमुख कांग्रेस
  • क गट - वैशाली चंदनखेडे कांग्रेस
  • ड गट - सुनील खंडेलवाल कांग्रेस
  • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर
  • अ गट - संगीता खांडेकर भाजप
  • ब गट - प्रशांत दानव अपक्ष
  • क गट - किरण कोतपल्लीवार उबाठा
  • ड गट - भालचंद्र दानव भाजप
  • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ
  • अ गट - करिष्मा जंगम कांग्रेस
  • ब गट - अनिता चौखे कांग्रेस
  • क गट - चंदा वैरागडे कांग्रेस
  • प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • अ गट - आकाश मानकर कांग्रेस
  • ब गट - लहू मर्सकोल्हे वंचित
  • क गट - महानंदा वाळके कांग्रेस

बहुमताचा आकडा हा ३४ जागेचा आहे, कोणत्या राजकीय पक्षाला किती जागेवर समाधान मानावे लागले हे बघा.

  • कांग्रेस - 27
  • भाजप - 23
  • राष्ट्रवादी अजित पवार -
  • शिवसेना उबाठा - 6
  • शिवसेना शिंदे 1
  • राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार
  • बहुजन समाज पार्टी 1
  • वंचित आघाडी 2
  • MIM 1
  • अपक्ष - 5

बातमी अपडेट होत आहे...

Leave a Comment

+